विवाहित इसमाने घेतले विष
नेत येथील घटनामारेगाव तालुक्यात आत्महत्येची धग कायम असतांना आज दुपारी नेत येथील इसमाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.
उत्तम देविदास पंधरे (५०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.मागील एक वर्षांपूर्वी पासून पंधरे कुटुंबीयांनी गाव सोडून पांढरकवडा तालुक्यात वास्तव्य केले होते.पत्नी , दोन मुली व एका मुलाला सोडून उत्तम हा नेत येथे चार दिवसांपूर्वी आला होता.आज गुरुवार ला दुपारी स्वतःचे विष प्राशन करून मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.परिणामी आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ठ आहे.
मारेगाव तालुक्यात सातत्याने आत्महत्येचे सत्र सुरू असून तालुका प्राभावित होत आहे.